जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, येथे. सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड )नांदेड : सामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी, न्याय व देण्यासाठी,तत्परतेने सोडविण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने,प्रत्येक महिन्याच्या पहिला, सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. नांदेड जिल्हा अधिकारी प्रशासनाच्या वतीने लोकशाही दिन सोमवार, दिनांक 7 जुलै 2025 रोजी दुपारी 1 ते 3:00 वाजेपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे, आयोजित करण्यात आला. यामध्ये महसूल,ग्रह,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,पाटबंधारे,बांधकाम,परिवहन,सहकार, कृषी,विभाग व जिल्हा पाणीपुरवठा,सन्माननीय अधिकारी, जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी, व ज्या ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत, असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, परिसरात, उपस्थित राहतील सकाळी 12:00 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरू होणार आहे, त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या. अर्जावर निवेदनावर म्हणणे ऐकून, घेण्याच्या कामास सुरुवात होईल. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी लवकरात लवकर, सोडवल्या जातील असे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून सांगण्यात आले. आहे तरी ग्रामीण भागातील भ्रष्टाचार,व लूट करणाऱ्या लोकांच्या, व विरोधात जर कोणाची तक्रार दाखल करायची असेल, दिनांक 7 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी, जाऊन आपले तक्रारी निकाली काढावे. लोकशाही दिनाचे दिनांक 7 जुलै 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, येथे. सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन.                                                                     
Previous Post Next Post