डॉक्टर दिनानिमित्त फैजपुरात हकीम तडवी मित्र परिवारातर्फे डॉक्टरांचा सन्मान (फैजपुर प्रतिनिधी )येथील डॉक्टर म्हणजे देवदूत समाजात मानले जातात त्यानिमित्ताने आज फैजपूर शहरात डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांच्या सन्मान येथील हकीम तडवी मित्र परिवारातर्फे करण्यात आला फैजपूर शहरातील नामांकित असलेले आशीर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शैलेश खाचणे तसेच गजानन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अभिजीत सरोदे आणि श्री हॉस्पिटलचे डॉक्टर प्रसाद पाटील सारंग हॉस्पिटलचे डॉक्टर दुर्गादास कावडकर तसेच शिफा क्लिनिक चे संचालक डॉक्टर शोहेब या डॉक्टरांचा फैजपुर शहरात येथील हकीम तडवी मित्र परिवारा तर्फे डॉक्टर दिना निमित्त सन्मान करण्यात आला या सन्मानाच्या वेळी हकीम तडवी मित्र परिवारासोबत फैजपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते जाकिर तडवी अशपाक तडवी मुज्जू 92 शब्बीर तडवी सद्दाम मण्यार अशरफ तडवी गोलू तडवी पिंटू तडवी शरीफ तडवी जुबेर तडवी सोबत पत्रकार सलीम पिंजारी यांची उपस्थिती होती

डॉक्टर दिनानिमित्त फैजपुरात हकीम तडवी मित्र परिवारातर्फे डॉक्टरांचा सन्मान                                          
Previous Post Next Post