बिलोली येथे नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक तायडे साहेब, यांचा हिप्पारगा थडी येथे सत्कार करण्यात आला. (मारोती एडकेवार प्रतिनिधी /नांदेड) नांदेड : बिलोली तालुक्यातील नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक तायडे साहेब,यांचा हिप्पारगा थडी येथे सत्कार करण्यात आला. सरपंच इनामदार रबर यांच्या निवासस्थानी,व तसेच सगरोळी सर्कल बीट जमादार, कमलाकर साहेब, व शेख साहेब व उपस्थित होमगार्ड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थिती हिप्पारगा थडी, गावचे पोलीस पाटील शंकर आप्पा मठपती, माजी सरपंच साहेबराव अंजनीकर, तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव मामडे, हिप्परगा थडी चे सरपंच इनामदार रहेबर,व ग्रामपंचायत सदस्य सय्यद ऐजास,व्यंकट तुकडे,मठपती अशोक महाराज, सय्यद इरफान, इम्रान पटेल, साहेबराव येडकेवार, व पोलीस टाईम्स नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारुती एडकेवार, यांची उपस्थिती होती. गावातील वातावरण हा खूप चांगल्या प्रकारे असल्याचे मनोगत, मान्य उपनिरीक्षक तायडे साहेब यांनी व्यक्त केले, व तसेच कमलाकर साहेब, व शेख सर बीट जमादार सगरोळी सर्कल,यांनी हिप्पारगा थडी येथील,ग्रामपंचायत कार्यालय व सर्व,कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय हिप्पारगा थडी यांच्यामार्फत करण्यात आला .

बिलोली येथे नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक तायडे साहेब, यांचा हिप्पारगा थडी येथे सत्कार करण्यात आला.         
Previous Post Next Post