सावदा फैजपूर रोड वर एमआयडीसी परिसरात ट्रकचालकांच्या मनमानी मुळे वाहतुकीला अडथळा.अपघात होण्याची दाट शक्यता. (सावदा प्रतिनिधी )सावदा फैजपूर येथील डी एन कॉलेज जवळ काल संध्याकाळी ठीक सात वाजता चार ते पाच मोटार सायकल वाले घसरले आणि थोडक्यात बचावले ट्रक वाल्यांच्या हलगर्जीपणामुळे कारण दोन्ही साईटने त्यांचे ट्रक लावलेले असतात आणि त्यामुळे तिथून मोटरसायकल किंवा फोरव्हिलर मोठी वाहने लर चालवायला नेहमी अडचणीचा सामना करावा लागतो कारण त्या ट्रक वाल्यांना कोणीही बोलायला तयार नाही त्यामुळे ते त्यांच्या मनमानी ने कुठेही लो डेट किंवा खाली ट्रक नेहमी दोन्ही साईडने उभे केलेले असतात म्हणून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा ही जनतेतून मागणी होत आहे तरी पोलिसांनी त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील वाहनधारक,प्रवाशी आणि परिसरातील जनतेची मागणी आहे
byMEDIA POLICE TIME
-
0