खिरोदा, प्र, यावल येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी खिरोदा प्र यावल तालुका रावेर येथे सरपंच, मॅडम सो,मनिषा मनोज चौधरी यांनी भारतमातेचे पूजन केले तसेच उपसरपंच,नैना तुषार इंगळे , पोलिस पाटील,विशाल अरुण वाघ,तलाठी,निलेश पाटील,सर्कल, अमोल चौधरी,ग्रामसेवक, प्रियांका बाविस्कर व खिरोदा ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते ,तसेच खिरोदा गावातील मध्मिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते व धनाजी नाना विद्यालयातील एन, सी, सी च्या विद्यार्थी तसेच गावातील जेष्ठ नागरी,तरुण युवक, महिला यांची उपस्थिती होती

Previous Post Next Post