दि 9आगस्ट 2025 एकात्मतीक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रम शाळा मालोद यांनी 09-08-2025रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने अगदी उत्सहा मध्ये शासकीय प्राथमिक आश्रम शाळा मालोद येथील विद्यार्थ्यांसह कार्यालय व सर्व कर्मचारी यांनी नवीन शाळेच्या प्रशस्त इमारतीमध्ये प्रवेश केला प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी मंडळी महिलावर्ग उपस्थित होते प्रभात फेरीनंतर शाळेच्या परिसरामध्ये सुशोभीकरण व रंगरंगोटीसह जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पाडले प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे सर यांनी सर्वांचे स्वागत केले प्रमुख पाहुणे म्हणून एस एम चे अध्यक्ष श्री जान मोहमद तडवी उपस्थित होते गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री गंगाराम पाटील श्री रजत तडवी व इतर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उगले सर यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री बाविस्कर मॅडम पाटील मॅडम चव्हाण सर मावशी सर तडवी मॅडम व सर्व वर्ग चार कर्मचारी मोलाचे कार्य पार पाडले.तसेच मुला, मुलींसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा आहे आदिवासी मुला,मुलींचे शिक्षणाचे संवर्धन होईल व त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळेल,त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढेल अशी सर्वागीण शाळा म्हणजे शासकीय प्राथमिक आश्रम शाळा मालोद

byMEDIA POLICE TIME
-
0