गौरखेडा तालुका रावेर येथे सलग तिसऱ्या वर्षी मरीमातेची पूजा मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली यानिमित्त गावातुन वह्याच्या तालावर वाजत गाजत भक्ती भावाने मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील भक्तगण सामील झाले होते यावेळी गौरखेडा येथील ग्रामस्थांनी मोठ्या भक्ती भावाने मरीमातेच्या पूजेत सहभाग घेतला मरीमातेची पूजा गौरखेडा येथे मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाली यावेळी गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील सोपान पाटील गोविंदा पाटील सुधाकर रतिराम पाटील प्रभाकर पाटील दिलीप पाटील अनिल पाटील संतोष महाजन जगदीश महाजन संदीप महाजन सुरेश कोंडे रमेश पाटील संकेत चौधरी पंकज महाले अतुल पाटील धीरज कोंडे कुणाल पाटील दिगंबर पाटील पार्थ पाटील तुषार पाटील मोहित पाटील भावेश पाटील गर्वित चौधरी व जय भवानी वही मंडळ सावखेडा ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post Next Post