*राष्ट्रिय महामार्ग ६१ वरील घटना नसिब बलवत्तर म्हणून बाल बाल बचावले.**. मोटरसायकल स्वाराला चुकवीतांना परभणी वरून पाथरी ला जाणारी रापमची बस रेणुका मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या पुलामध्ये गेली चालकाच्या प्रसंग अवधानामूळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
byMEDIA POLICE TIME
-
0