आपले विश्वासू नितीन सुरेश रंधे मुक्तेश्वर नगर नशिराबाद दि 2,9,2025 प्रति मुख्य अभियंता यात्रिकी जलसंपदा विभाग नाशिक त्र्यंबक रोड मायको सर्कल जवळ नाशिक422002 यात्रिका विभागीय पथक जळगाव यांचे कार्यालयाबाबत माझे आपणास दिलेले पत्र दिनांक 08,11,2024 का अ यात्रेची विभागीय पथक जळगाव यांचे जा क्र यावीप अ आ 1,,1636सन2024दि26, 11,2024 उपविभागीय अभियंता यात्रिकी उपविभाग जामनेर यांचे पत्र जा, क्र2, या उविजा वलि/628सन2024दि05/12/2024 माझे पत्रदि15/012025 माझे पत्रदि28/08/2025 मी नितीन सुरेश रंधे आपणांस पुनश्च आपले नि दर्शनास अनु इच्छितो की आपणांस वारंवार, पत्रव्यवहार करून सुद्धायां, त्रिकी विभागीय पथक जळगाव यांचे कार्यात सुरू असलेले अंदा, धुंदी कारभार सुरुच आहे म्हणजेच आपण सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहात असे माझे मत झाले आहे कारण दि01/03/2025 रोजी सुद्धा या विभागामार्फत मुद्दत बहा सरकारी वाहने हे ठेकेदाराच्या कामगारा मार्फत क्षेत्रीय कामावर सुरू आहेत हे सर्व काही नियमाबाह्य कामे सुरू आहेत तसेच उपविभागाचे मुख्यालय जामनेर आहे प्रत्यक्ष कार्यालय नशिराबाद आहे त्यामुळे सरकारी वाहनाचे लॉक बुक हे जामनेर दाखवत आहेत म्हणजेच आतापर्यंत लाखो रुपयाचा डिझेल घोटाळा झालेला आहे व प्रवास भत्ते बिलाचा घोटाळा आहे तरी या सर्व प्रकारची आपण व्यक्तीश लक्ष घालून जळगाव यात्रिकी विभागाची चौकशी करावी अन्यथा मला नाईलाजी जास्त व कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास मंडळ कार्यालयासमोर दि23/09/2025 रोजी आमरण उपोषण करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपण व आपले संबंधित अधिकारी जबाबदार राहतील कार्यकारी अभियंता श्री धनंजय पाटील साहेब

byमीडीया पोलीस टाईम LIVE
-
0