SBI यावल शाखे तर्फे पोलीस सॅलरी पॅकेज अंतर्गत 1कोटी रुपये मदत जाहीर.

SBI यावल शाखे तर्फे पोलीस सॅलरी पॅकेज अंतर्गत 1कोटी रुपये मदत जाहीर.


(जळगाव खान्देश विभागीय संपादक प्रवीण मेघे)


यावल पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू नंतर 
SBI यावल शाखे तर्फे पोलीस सॅलरी पॅकेज अंतर्गत सदर मृत व्यक्तीच्या वारसान्ना 1कोटी रुपये ची मदत देण्यात आली.चेक वितरनाप्रसंगी शाखा व्यवस्थापक श्री, राधेश्याम मुंगमोळे सर, केशव चौधरी, दिनेश खडसे, श्रेया नाथ इ. बँक कर्मचारी तसेच पोलीस इन्स्पेक्टर श्री. धारबडे साहेब व श्री मराठे साहेब उपस्थित होते.
Previous Post Next Post