बहुजन अधिकारी वर्ग यांच्यासाठी कवी लिहितोय गुलाबाच्या फुला.गुलाबाच्या फुला, तु उगवलास की दिसतो छान.तुझा सुंदरपणा, पानात लपवू नकोस.तुझ्या आजूबाजूला आहेत आनेक गुलाब,त्यांना निश्च नजरेने पाहू नकोस. ते तुझ्याच जातीतील आहेत हे विसरू नकोस. तुझे पाने बाजूला, सार त्यांना वर येण्यासाठी मदत कर. वारा आला म्हणून हालू नकोस तुझे काटे त्यांना टोचतील, याची काळजी घे. आपल्या, बागेत दुसऱ्यांचा सुगंधपणा आणू नकोस.गुलाबाच्या फुला,तु होतास, पहिले बेसरम च फुलं. बा, भिमा नी बनवलं तुला, एक सुगंध अनमोल. कवी सांगतोय तुला घे ध्यानी जाणं,ठेव तु गुलाबाच्या सुगंधवाणी. गुलाबाच्या फुला तु उगवलास की दिसतेस छान, तुझा सुंदरपणा पाणात लपवू नकोस. तुझ्या आजूबाजूला आहेत अनेक गुलाब,त्यांना निच्छ नजरेने पाहू नकोस.कवी-पत्रकार मारोती जकोजी एडकेवारमो.6300180578

byमीडीया पोलीस टाईम
-
0