येळवण गावाला पंचायत समिती अकोला विस्तार अधिकारी यांची भेट)=. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अमल बजावणी साठी अकोला पंचायत समिती यांच्या वतीने ग्राम भेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या विशेष कार्यक्रमा अंतर्गत परिसरातील गावा मध्ये जाऊन ग्रामपंचायतिला भेट देऊन ग्रामपंचायत स्तरावर सुरु असलेल्या विकास कामाची प्रत्येक्ष पाहणी करून शासकीय योजनाची माहिती नागरिकां पर्यंत पोहचून शैक्षणिक सुविधा स्वच्छता व जल संधारण व ग्राम वशियांशी मनं मोकळा सव्वाद व समस्या जाणून घेण्याचे कार्य पंचायत समिती चे विस्तार अधिकारी साहेब उल्हास मोकळकर हॆ या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत ग्राम वास्यांना भेट देत आहेत व त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्याच्या सोबत लाभार्थी येळवण येथील यांच्या सोबत सव्वाद करतांना दिसत आहेत येळवण चे सचिव गणेश सिरसाट, सरपंच काजल मडावी, संतोष चतरकर, अतुल दांदळे, डॉ. सुजाता भीमकर, डॉ. विद्या भुसारी, जयंत मालोकार, प्रवीण देशमुख, आकाश खडसे, बबिता भातकुले यांची उपस्थिती होती...

येळवण गावाला पंचायत समिती अकोला विस्तार अधिकारी यांची भेट)=.                                                                   
Previous Post Next Post