नवरात्रोउत्सवाचा पावन पर्वावर हिंगणघाटची माँ राणी श्री साई प्रतिष्ठान, नंदोरी रोड हिंगणघाट येथे माँ राणी दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.अतुल वांदिले यांच्या आयोजनात नवरात्री गरबा उत्सव दरवर्षी भक्तीभावात साजरा करण्यात येतो. आज नवरात्री गरबा उत्सवाला प्रसिद्ध अँकर, अभिनेत्री रजनी पॉल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे माँ राणीची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले.यावेळी त्यांनी गरबा उत्सवात सहभागी होत आनंद घेतला ..

byMEDIA POLICE TIME
-
0