फैजपुर काँग्रेसचे चार नगरसेवक नगरसेविका यांना अपात्र करण्याची मागणी शहराध्यक्ष शेख रियाज फैजपूर प्रतिनिधी फैजपूर मध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक नगरसेविका हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले असून 4 सदस्य प्रभाग क्रमांक 1 मधून हकीम अहमद तडवी एसटी प्रभाग क्रमांक 2 मधून सादेका शेख दानिश सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 7 मधून प्रियंका ईश्वर इंगळे तसेच प्रभाग क्रमांक 8 मधून इरफान शेख इक्बाल सर्वसाधारण पुरुष असे 4 सदस्य हे निवडून आलेले आहेत परंतु यांनी 9 1 2026 रोजी उपस्थित 4 काँग्रेसचे नगरसेवक व शरद पवार गटाचे 1 अन्वर अजगर खाटीक यांनी माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या बंगल्यावर स्वीकृत सदस्य उमेदवार कामी मीटिंग संपन्न झाली व एकमताने ठराव करण्यात आला काँग्रेसचे गटनेते इरफान शेख इकबाल यांनी तसे न करता आर्थिक घेवाण देवान करून भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांचे पती पवन अनिल सराफ यांच्यासोबत संगमत करून स्वीकृत सदस्य पदाचा प्रस्ताव पाठवून मुस्लिम समाजाची तसेच काँग्रेस पक्षाशी गद्दारी केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व नियमानुसार आपात्राची नोटीस पाठवावी व काँग्रेस गट रद्द करावा हीच फैजपूर काँग्रेस कमिटी फैजपुर शहरअध्यक्ष तसेच फैजपूर शहर काँग्रेस वाशियांनी यांनी केली असून निवेदनाच्या प्रती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष तसेच एनएस यु आय चे नेते धनंजय चौधरी यांना माहितीसाठी रवाना करण्यात आल्या आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0