करणी सेना प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त करनीसेनेचे दीनदर्षिका प्रकाशन व गरजूना अन्नदान कार्यक्रम*. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेचे कार्य व कर्तृत्व देशकल्याणासाठी व लोकहितासाठी अत्यंत महान आहे त्यामुळे या संघटनेच्या नावाने (एक कॅलेंडर) दिनदर्शिका चे प्रकाशन व्हावे व त्या माध्यमातून समाजामध्ये या संघटनेचे कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून आज आमच्या या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजपूत समाजभूषण व कणखर लढवय्ये नेतृत्व श्री दामोदर भाऊ राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिनदर्शिका चे प्रकाशन व विमोचन करण्यासाठी प. पू. आचार्य महामंडलेश्वर सतपंथ रत्न अध्यक्ष व गादीपती सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर येथून श्री श्री जनार्दनजी हरी महाराजश्री व कर्तुत्व सम्राट राजपूत समाज भूषण अखंड समाजाचे मार्गदर्शक पाचोरा व भडगाव तालुक्याचे आमदार आदरणीय श्री आप्पासाहेब किशोर पाटील, पाचोरा नगर अध्यक्षा सौं सुनीता ताई पाटील तसेच भुसावळ चें नवनिर्वचित नगराध्यक्ष सौं गायत्री ताई भंगाळे यांच्या हस्ते उद्घाटन व दिनदर्शिका प्रकाशन संपन्न झाले तसेच जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे दामोदर राजपूत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला टीम ने अन्नदान कार्यक्रम केला अशा या देखण्या कार्यक्रमासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे विविध पदाधिकारी महेंद्रजी पाटील, श्री संदीप जी राणा, सौ सारिका ताई पाटील महिला जिल्हा अध्यक्ष करणी सेना मीनाताई राजपूत, प्रथम सूर्यवंशी,जेष्ठ समजसेवक आनंदा पाटील, रतन परदेशी, मनिष परदेशीं, संजय पाटील, शैलेश ठाकरे, पुरुषोत्तम पाटील, जितेंद्र पाटील,राकेश तळेले, बी एन पाटील, भैया भाऊ महाजन, प्रवीण पाटील,जगताप सर, गणेश राजपूत, राजू राजपूत, संजना राजपूत, लता राजपूत,उषा ताई राजपूत, रेखाताई राजपूत, आशा राजपूत,नीलिमाताई राजपूत, बेबीताई, संगीता ताई राजपूत, कविता राजपूत, सविता राजपूत, प्रतीक्षा राजपूत,प्रियांका राजपूत,उज्वला राजपूत,अनिता राजपूत,कविता राजपूत,कोकिळा राजपूत,सुनील राजपूत, विजय राजपूत, गणेश राजपूतविविध पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते या निमित्ताने करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री दामोदर भाऊ राजपूत यांना वाढदिवसाच्या आदरणीय पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार श्री किशोरजी आप्पासाहेब यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व त्यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते अशा या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी आदरणीय दामू भाऊ राजपूत यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना भावी आयुष्याच्या नेतृत्वाबद्दल कामना केली व त्यांची प्रगती व्हावी ही सदिच्छा पण व्यक्त केली, दिनदर्शिका प्रकाशन करून आदरणीय श्री दामोदर भाऊ राजपूत यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत हार्दिक शुभेच्छा दिल्या व राजपूत समाजातील सगळ्या घटकांचे काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळेस दिले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी कपिलेश्वर ग्रुप चें अनमोल सहकार्य लाभले
byमीडीया पोलीस टाईम
-
0