नवजीवन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत पाचोरा खेडगाव येथे जागतिक अंडी दिनानिमित्त अंडी वाटप... (पाचोरा विशेष तालुका प्रतिनिधी साहेबराव तडवी ) पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय खेडगाव पाचोरा दिनांक 10 ऑक्टोबर 2025 जागतिक अंडी दिवस नवजीवन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय खेडगाव नंदीचे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इंद्रभान निर्मळ प्राध्यापक साहेबराव तडवी प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनकर गायकवाड प्रवेश समन्वयक मंगल सिंग पाटील शुभम माळी कुणाल पाटील प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित मूकबधिर शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जागतिक अंडी दिनानिमित्त अंडी वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी रुंद उपस्थित होते

नवजीवन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत पाचोरा खेडगाव येथे जागतिक अंडी दिनानिमित्त अंडी वाटप...                                                                  
Previous Post Next Post