निम्न तापी प्रकल्प धरण पाडळसरे मध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनी 100% संपादनात येत असुन सुद्धा कमीत कमी क्षेत्र संपादना धरण्यात आले आहे तरी संपूर्ण क्षेत्र पाणबुड होत असल्याने वापरण्यास रस्ता राहत नसल्याने संपूर्ण क्षेत्र संपादनात घेण्यात यावे या संयुक्त कारणास्तव सार्वजनिक प्रयोजना नुसार प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्येष्ठ नागरिक उमराव भाऊराव बोरसे हे प्राणांतीक आमरण उपोषणास बसणार आहेत तरी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी वर्गाने गांभीर्याने दखल घेऊन सक्रीय सहकार्य करून जाहिर पाठिंबा दयावा हि नम्र विनंती व जाहिर आवाहन केले आहे .

Previous Post Next Post