दिनांक 1/10/2025 रोजी तालुका कुस्ती संकुल चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय शालेय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत *मा.उपनगराध्य पहेलवान श्री आण्णासाहेब कोळी चाळीसगाव यांचा नातू महाराष्ट्र चॅम्पियन पहेलवान गुडडू कैलास कोळी 65 किलो वजन गटात* फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत विजय संपादन करून नाशिक विभाग स्तरावर खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे क्रिडा शिक्षक श्री राहुलजी साळुंखे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र चॅम्पियन पहेलवान गुणवंत कैलास कोळी यांचे अण्णासाहेब कोळी उपनगधक्ष ' व कोली / कोरी सामाजिक ऐकता राष्ट्रीय संघटन न्यु दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष रितु बनोधा 'राष्ट्रीय महासचिव हेश वाघेला ' किरण देवराज ' जनार्दन सपकाळे ' राहुल इशी ' सौ मानिनीताई वरलीकर , सौ . मिराताई कोलटेके ' सौ गिताताई कठोरकर , यांनी अभिनंदन केले आहे .

Previous Post Next Post