माजी गृह मंत्री अनिल देशमूख यांच्या कडून भद्रावती चे नवनियूक्त नगर सेवक फयाज शेख यांचा सत्कार करण्यात आला... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.10:' महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल बाबू देशमुख साहेब चंद्रपूर दौऱ्यावर असताना भद्रावती इथे झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी चे एकमेव नगरसेवक भद्रावतीच नवे तर संपूर्ण जिल्यात आल्या बद्दल फयाज भाऊ शेख यांचे भद्रावती इथे कार्यालयात स्वागत करण्यात आले. या वेडी नागपूर निरीक्षक मुनाज भाऊ शेख राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार,महिला शहर अध्यक्ष साबिया ताई देवगडे,रमीज शेख, प्रमोद वावरे, असिफ शेख, सिद्धार्थ नरवडे शुभम बगडे, निलेश जगताप, एजाज पठाण, गोलू, शुभम बगडे नौशाद अली, रोहित साखरकर, दानिश शेख, अकमाल शेख, अकिफ शेख, फर्दीन पाठन,प्रथम शेंडे, प्रवीण सिंग,आदी कार्यकर्ते उपास्तीत होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0