आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी जुना गड गुजरात राज्यातील गिरनार पर्वतावरील गोरक्षनाथांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना ताबडतोब अटक करून शिक्षा व्हावी यासाठी पारोळा येथे पोलीस स्टेशनला गोरक्षनाथ आश्रम कामतवाडी शिवार पारोळा येथील गुरुवर्य बालयोगी शिवनाथ जी महाराज यांचे मार्गदर्शनाने तसेच शिष्य श्री रामनाथजी महाराज यांचे उपस्थितीत बहुसंख्येने नात भक्त यांच्या वतीने पारोळा पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले .

Previous Post Next Post