विरोदा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान . (विरोदा किरण पाटील जळगाव जिल्हा ग्रामीणप्रतिनिधी) यावल राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान सन 2025-26 अंतर्गत मुग पिक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.अधिकारी बी व्ही वारे साहेब व मंडळ कृषी अधिकारी, फैजपूर बी डी ढाले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मूग पीक प्रात्यक्षिक गजानन कृषी विज्ञान मंडळ विरोदा यांच्या मार्फत यशस्वीरित्या राबवण्यात आले. सदर गटामार्फत राबविण्यात आलेल्या पिक प्रात्यक्षिक चे मुल्यांकन करण्यासाठी मा. मांडगे साहेब उप विभागीय कृषी अधिकारी, पाचोरा यांनी भेट दिली. लाभार्थी शेतकरी यांच्यासोबत विचारविनिमय करण्यात येऊन शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर भेटी दरम्यान जिवन तायडे सरपंच जिवन तायडे.ग्रामसेवक शिवाजी सोनवणे . व ग्रामस्थ.कमलाकर चौधरी, अमोल वारके ज्ञानदेव वारके लिलाधर चौधरी सतीश चौधरी योगेश चौधरी, भालचंद्र ढाळे मंडळ कृषी अधिकारी, फैजपूर कार्य क्षेत्रातील श्री महेश अगीवाल व सुजाता कंकाळ उप कृषी अधिकारी व महेंद्र पाटील, एचपी चौधरी, मनीषा तायडे ,गौरव कांबळे सहाय्यक कृषी अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0