नमो उद्यान विंजासन -देऊरवाडा रोडवरील भवानी माता मंदिर परिसरात करण्या यावे -भाजप शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांची मागणी..... ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.8:- महाराष्ट्र सरकारने देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक नगर पालिकेला नमो उद्यान निर्मितीसाठी प्रत्येकी एक करोड रुपयांचा निधी दिलेला आहे. सदर उद्यान हे विजासन देऊरवाडा रोडवरील भवानी मातेच्या मंदिर टेकडी परिसरात करण्यात यावे. सदर जागा ही महाराष्ट्र शासनाची असून सातबारा वर सरकार असा उल्लेख असल्याने या ठिकाणी नमो उद्यान करण्यास कुठलीही अडचण निर्माण जाणार नाही करिता विजासन -देऊरवाडा रोडवरील टेकडी भवानी माता मंदिर परिसरात नमो उद्यान करण्यात यावे ही विनंती अशी मागणी सुनील नामोजवार शहर अध्यक्ष भाजप यांनी मुख्याधिकारी सौ विशाखा शेळकी म्याडम यांना दिले यावेळी अनिल धानोरकर प्रशांत डाखरे इम्रान खान प्रशांत झाडे, माधव बांगडे,निलेश देवईकर,गोपाल गोस्वाडे विनोद पांढरे सर,भाजप महिला आघाडी अध्यक्ष वृषाली पांढरे, विशाल ठेंगणे, प्रणिता शेंडे , लताताई भोयर,रेखाताई राजूरकर अनंता मांढरे, , श्रीपाद भाकरे, राकेश खुसपुरे

नमो उद्यान विंजासन -देऊरवाडा रोडवरील भवानी माता मंदिर परिसरात करण्या यावे -भाजप शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांची मागणी.....                                                          
Previous Post Next Post