नाशिक म .न . पा . मध्ये युवराज सँदाणे यांना भा .ज . पा .ने उमेदवारी द्यावी कोळी समाजाची मागणी !!... . . . . . . . . . . . . . . .नाशिक शहरात येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका जवळ आले असतांनी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष सुनील नाना केदार यांना पक्ष कार्यालयात भेट घेऊन इच्छुक उमेदवार श्री युवराज सौदांने यांना उमेदवारी देण्यात यावी.अशी मागणी आ.कोळी ब्रिगेड च्या वतीने निवेदन दिले.प्रभाग क्र.27 एसटी राखीव मतदारसंघ असुन येथे उमेदवारी देण्याची संधी द्यावी.श्री युवराज सौदांने नवीन नाशिक सिडको भाजपा मंडल अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष आहेत.भाजपा शहर अध्यक्षंना आंम्ही सांगितले की नाशिक शहरात कोणत्या प्रभागात अनुसूचित जमाती ची लोकसंख्या आहे आणि विशेष कोळी समाजाची लोकसंख्या आहे तेथुन कोळी समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे.निवेदन देतांनी आ.कोळी ब्रिगेड चे किसन भाऊ सोनवणे, श्री संजय शिंदे, अखिल भारतीय कोळी समाज, श्री युवराज भाऊ सौदांने, श्री प्रवीण सोनावणे.
byMEDIA POLICE TIME
-
0