शिवसेना शिंदे गटात सरपंच / पं . स . सदस्य यांच्यासह अनेकांचा प्रवेश.. ( चोपडा (संजीव शिरसाठ ) विधानसभेचे आमदार आण्णा साहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट.आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या होणाऱ्या निवडणुका तसेच संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी अभियान आढावा नियोजना संदर्भात सर्व शिवसैनिक पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडीया प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीत चहार्डी येथील सरपंच व पदाधिकारी तसेच हातेड खु येथील सरपंच व पदाधिकारी चोपडा शहरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी यांनी मा चोपडा विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार मा श्री आण्णासाहेब चंद्रकांजी सोनवणे व चोपडा विधानसभा मतदार संघाच्या माजी कार्यसम्राट आमदार मा सौ लताताई चंद्रकांत जी सोनवणे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून शिवसेना शिदे गतात प्रवेश केला .
byMEDIA POLICE TIME
-
0