घरातील कपाटातून सात तोळ्यांची सोन्याची पोत लंपास. जळगाव शहरातील दीक्षित वाडी येथील घटना.. (जळगाव जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रवीण मेघे). घराच्या बेडरूम मधील कपाटाच्या ड्रावर मधून सात तोडे वजनाची सोन्याची मंगल पोत अज्ञान चोरट्याने चोरून नेले ही घटना २७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रणाली किरण बारी 29 रा दीक्षित वाडी या 25 सप्टेंबरला रात्री देवीच्या आरतीसाठी जाताना सोन्याची पोत घालून गेल्या होत्या तिथून परतल्यानंतर त्यांनी ती मंगल पोत कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवले 27 सप्टेंबर रोजी कपाटाचे लाकडी ड्रायव्हर खाली पडले यावेळी त्यांना ड्रायव्हर मध्ये ठेवलेली मंगल पोत दिसली नाही शोध घेऊ नये मंगल पोत न सापडल्याने महिलेने जिल्हा पेठ पोलिसात फिर्याद दिली या प्रकरणे 30 सप्टेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0