डायमंड कंट्रक्शनचे फैजपूरला उद्घाटन.... ( फैजपूर प्रतिनिधी )फैजपुर येथील शोएब इंजिनियर यांचे मिल्लत नगर येथे नुकतेच डायमंड कंट्रक्शन चे फैजपूरला उद्घाटन झाले या कंट्रक्शन मध्ये बांधकाम परवानगी प्लॉट येणे परमिशन लेआउट येनॅ परमिशन प्लॉट खरेदी विक्री लेआउट खरेदी विक्री प्लॉट मोजणे नवीन लेआउट डेव्हलपमेंट बिल्डिंग प्लॅनिं 3 D बिल्डिंग सुपरव्हिजन बिल्डिंग इस्टिमेट बिल्डिंग कंट्रक्शन रेनोवेशन काम कॉम्प्रेशन सर्टिफिकेट काम तसेच आदी कामे फैजपूरच्या मिल्लतनगर भागामध्ये डायमंड कंट्रक्शन चे संचालक शोएब इंजिनियर यांनी सांगितले त्यांच्यासोबत इंजिनियर नदीम पिंजारी हे होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी जाकीर तडवी तसलीम तडवी बबन तडवी मुज्जू भाई जाकीर पीर साहब आदी उपस्थित होते

डायमंड कंट्रक्शनचे फैजपूरला उद्घाटन....                                                
Previous Post Next Post