*के.के.एम. महाविद्यालयात महर्षी वाल्मिक जयंती साजरी*. (मानवत वार्ताहर) दिनांक 7 आक्टोबर रोजी येथील के .के. एम .महाविद्यालया मध्ये महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्कर मुंडे ,उपप्राचार्य के.जी हुगे,पर्यवेक्षक प्रा अनिल कापसे पाटील, प्रा .एन. एस. पवार प्रा.घनवट सविता उपस्थित होते. या जयंती प्रसंगी प्रा.संजय देशमुख आणि श्री राजाराम खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. एन.एस. पवार यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. अनिल कापसे पाटील यांनी मानले.***
byMEDIA POLICE TIME
-
0