*शिवसेना (शिंदे साहेब) इच्छुक उमेदवारांकरिता आवाहन* *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये संपन्न होईल. सर्व पक्ष-अपक्ष आपापल्या उमेदवारांना घेऊन या रणांगणामध्ये असतील. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून शिवसेना (शिंदे साहेब) हिंगणघाट-समुद्रपूर -सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रात नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा तयारीत आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार इच्छुक उमेदवार निवड प्रक्रिया सुरू होणार आहे**उमेदवाराचे निकष व अटी*१) सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण संवर्धन, रुग्ण मित्र, प्राणी मित्र, विधी, वैद्यकीय, माजी सैनिक, इत्यादी कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तिमत्वास प्राधान्य२) सर्वसामान्यांचे प्रश्नांची जाण व समज असणारा ३) उच्चशिक्षित,संयमी व नम्रभाषी ४) कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनाधार असलेला ५) नवीन (फ्रेशर) व राजकीय पार्श्वभूमी नसलेला देखील व्यक्ती चालेल*नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी करण्याकरिता खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.*१) श्री. रवीजी धोटे, उपजिल्हाप्रमुख +91 90119 54835२)श्री. राजूभाऊ हिंगमिरे विधानसभा प्रमुख,+91 77449 809073. अमीतजी गावंडे तालुका प्रमुख हिंगणघाट 87880856894)श्री.प्रशांतजी लहामगे,शहर प्रमुख,91128 97251 5)श्री.सतीशजी चौधरी, निवड समिती प्रमुख, +91 90113 797776) श्री.गिरधरजी ठवरी तालुकाप्रमुख,समुद्रपूर, 88889 66433ठिकाण *शिवसेना कार्यालय कारंजा चौक* संपर्क - *राजेश हिंगमिरे* मो. 7744980907हिंगणघाट *ड्रीम मोबाईल शाप, समुद्रपूर*रविंद्र भास्करराव धोटे मो. 9011954835
byMEDIA POLICE TIME
-
0