काचबर्ग ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गा पर्यंत रस्ता नव्याने करण्यात यावा बी आर एस पी ची मागणी .. काचबर्ग ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गा पर्यंत सहा महिने पूर्वी रस्ता करण्यात आला होता परंतु आज रोजी हा रस्ता भयंकर खड्डे पडलेले आहेत या रस्त्यामुळे नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत मणक्याचे आजार कंबर दुखी चे आजार अशा विविध आजाराने नागरिक परिषद झाले आहेत मोटरसायकल मोठ्या प्रमाणात खेळ खेळत झाले आहेत अनेक छोटे-मोठे अपघात या होत आहे कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांना आज लेखी निवेदन देऊन हा रस्ता तत्काळ दुरुस्त झाला पाहिजे व रस्ता करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीच्या वतीने करण्यात आली
byMEDIA POLICE TIME
-
0