*मितावली ता.चोपडा - महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा - स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब* यांचे *स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील* यांनी मितावली ता चोपडा येथिल श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथे वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळला पखवाज(मृदंग) विणा,तड,वाटप केले.या प्रसंगी श्री महेश भाऊ पाटील,शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष येवेदी गावतील भजनी मंडळ,गोपाल महाराज माळी सरपंच निंबादास पाटील,रवींद्र नाना,ढोलू आबा, रघुनाथ पाटील,मच्छिंद्र नाना उपस्थित होते. तसेच समस्थ ग्रामस्थ कडून,मान्यवराचे,शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला .

byMEDIA POLICE TIME
-
0