एम आय एम पक्षाच्या सेलू तालुका अध्यक्षपदी ॲड शेख वहीद तर शहर अध्यक्षपदी अबरार बेग यांची निवड. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी ).सेलू : एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खा इम्तियाज जलील यांच्या आदेशाने एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा पक्ष निरिक्षक वसीम अहेमद यांच्या मार्गदर्शनात एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सेलू तालुका व शहर कार्यकारणीची घोषणा नुकताच करण्यात आली या कार्यकारणीत सेलू तालुका अध्यक्षपदी ॲड शेख वहीद शेख हबीब, सेलू शहर अध्यक्षपदी अबरार बेग अकबर बेग, तर सेलू युवा शहर अध्यक्षपदी शेख सिराज शेख सगीर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्य कारणी सेलू उप शहराध्यक्षपदी शेख इब्राहिम,सचिवपदी शेख आरेफ, युवा शहर उपअध्यक्षपदी सय्यद शाहादत सय्यद अखील यांची निवड परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांनी नियुक्तीपत्र देऊन केली एम आय एम पक्षाचे नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0