*शेत रस्ते व ३३ के व्ही च्या महत्व पूर्ण कामा संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार..> ना. पालकमंत्री मेघना दिदी साकोरे.*. (मानवत / प्रतिनिधी अनिल चव्हाण).—————————मानवत तालूक्यातील रामेटाकळी येथे आले असता येथील विविध कामाची माहिती पालकमंत्री ना. मेघना दीदी साकोरे, बोर्डिकर यांनी घेतली.रामेटाकळीतील विविध विकास कामे या संबंधी चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांना शेतकर्‍यांनी रामेटाकळीच्या शेतरस्ते या बाबत बोलते केले असता शेत रस्त्याचा प्रश्न प्रथम प्रधान्याने सोडवण्याचे आस्वासन यावेळी ना. पालकमंत्री मेघना दिदी बोर्डिकर यांनी दिले. यावेळी त्या म्हणाल्या की, रामेटाकळीला सी. एम. साहेबाचा वेळ घेणार म्हनून सांगीतले.**

शेत रस्ते व ३३ के व्ही च्या महत्व पूर्ण कामा संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार..> ना. पालकमंत्री मेघना दिदी साकोरे.*.                                                            
Previous Post Next Post