*राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशी निवार्यांची दैणिय अवस्था* *प्रशासन लक्ष देणार का ?**. {मानवत / अनिल चव्हाण. }*—————————————पाथरी विधान सभा मतदार संघातील पाथरी, मानवत तालूक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील वाहन चालकांना व प्रवाशांना महत्वाचे असलेले प्रवाशी निवारा हे वृक्षवेली व झाडा झूडपाच्या गर्तेत अडकले असून त्यामूळे वाहन चालकांसह प्रवाशांनना यामुळे मोठा अडथळा निर्माण होत असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देणार का ! असा प्रश्न वाहन चालकांसह प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.*
byMEDIA POLICE TIME
-
0