**मानवत बाजार पेठ आकाश दिव्यानी सजली.**. (मानवत { अनिल चव्हाण }**——————————————**मानवत शहरात सणा सूदिची धाम सूरू असून सर्वत्र आनंदी आनंद वातारण पाहावयास मिळत आहे. शहरात नागरिकांची साहित्य खरेदी करण्यासाठी रेल चेल वाढली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.**सविस्तर वृत्त असे की,**सध्या सनासूदीची धामधूम सूरू असल्याने फटाके बाजार सह शहरातील व्यापार पेठेतील साहित्याची दूकाने नागरिकांनी गजबजली आहे. तर मानवत व्यापार पेठेत विविध आकाराचे रंगबिरंगी आकाश दिव्यानी शहरातील व्यापार पेठ सजली आहे.**ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गामध्ये चढाओढ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.**शहरातील अनेक दूकानावर नाममात्र दरा मध्ये विविध आकाराचे रंग बिरंगी आकाश दिवे विक्रिस उपलब्ध करून देण्यात आल्या मुळे ग्राहकामध्ये संतोष व्यक्त होत आहे.**
byMEDIA POLICE TIME
-
0