सावरगाव या ठिकाणी 3 नोव्हेंबर रोजी लोक कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस उपक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिर अकरा वाजता कलगीतुरा स्पर्धा तीन वाजता कलावंत मेळावा व पुरस्कार सोहळा पार पडला अनेक तालुक्यातील नामांकित कलावंत सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने आरोग्य शिबिर चे उद्घाटन झालेकार्यक्रमाचे आयोजन श्री बाळासाहेब शिरतार बलुतेदार वादळत्यांनी आयोजन केले होतेत्यावेळेस जय मल्हार संघटनाचे श्री रमेश वाघ साहेब श्री शंकर गोपने सर श्री नवनाथ शिरतर ग्रामपंचायत सदस्य बेल्हे श्री सखाराम भंडलकर सरपंच आळे श्री अप्पासाहेब बोरुडे श्री बबनराव मस्कुले श्री संदीप शितोळे सर श्री संतोष गुळवे श्रीगणेश जेजुरकर वडझिरे श्रीबाळासाहेब चव्हाण शिरापूर श्री विनायक जेडगुलेवासुंदा श्री मयूर बोराडे कारेगाव श्री ज्ञानेश्वर बोरुडे श्रीअनिल जेडगुलेसंदीप गोपने श्री लक्ष्मण चव्हाण श्रीरील स्टार राहुल बोरुडे रामोशी कन्या कावेरी बोरुडे कुमारी दिपाली गोफणे सौशोभाताई बोरुडे अश्विनीताई बोरुडेतालुक्यातील समाज बांधव माता भगिनी मोठ्या प्रमुख उपस्थित होत्या ग्रामस्थ सावरगावलोक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते

सावरगाव या ठिकाणी 3 नोव्हेंबर रोजी लोक कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस उपक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिर अकरा वाजता कलगीतुरा स्पर्धा तीन वाजता कलावंत मेळावा व पुरस्कार सोहळा पार पडला 
Previous Post Next Post