*लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने वतीने, संगीत रत्न तमाशा सम्राट दत्ता माहाडीक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लोक कलावंत महोत्सव*. मंगरूळ तालुका जुन्नर दिवंगत संगीत रत्न तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 18 /11 /2025 रोजी लोककलावंत महोत्सवाचं आयोजन केलेले आहे यामध्ये अनेक प्रकारचे कलावंत आपले कला सादर करणार आहेत , यामध्ये लावणी शायरी जलशा अनेक पारंपरिक लोककला नृत्य व ताशा सम्राट सनई सम्राट यांचे मनाला भावनारे कला वाद्य मंत्रमुक्त करणार आहे असे विविध गुणदर्शनचे भरगच्च असे या कला महोत्सव मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गवनेरजी सरोदे साहेब संस्थापक अध्यक्ष लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहे, तरी तरी महाराष्ट्रातील सर्व लोक कलावंत या कला महोत्सव करता उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व कलावंतांनी या कलामोत्सवात सहभागी होऊन आपल्या अविरत कलेचा वारसा जतन करावा, या महोत्सव व सर्व लोक कलावंतांनी या कला महोत्सवास अगदी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन, संजय महाडिक यांनी केलेले आहे तसेच या कार्यक्रमाकरिता लोककला सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेचे बाळासाहेब शिरतार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सर्जेराव कदम, रावजी विधाते निवड समिती अहिल्यानगर, रवींद्र वाकळे मार्गदर्शक अहिल्यानगर, धोंडीराम दीवे प्रसिद्धीप्रमुख अहिल्यानगर, राजू मंतोडे कोषाध्यक्ष अहिल्यानगर, रामभाऊ कदम कार्याध्यक्ष अहिल्यानगर, सुनील बर्वे जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर, किशोर आढागळे महासचिव अहिल्यानगर , बापू शिंदे तालुका अध्यक्ष श्रीगोंदा, संतोष गायकवाड तालुका अध्यक्ष पारनेर, दिनकर देठे तालुका अध्यक्ष अकोले, बाबूलाल शेख जिल्हाध्यक्ष पुणे, दत्ता गायकवाड कार्याध्यक्ष पुणे, जालिंदर शेवाळे जिल्हामहा सचिव पुणे, विकी भाऊगुणाटकर उपाध्यक्ष पुणे सुनील थोरात मार्गदर्शन पुणे, युसुब मोमिन तालुका अध्यक्ष जुन्नर, बाळू तपसे, असे संघटनेचे अहिल्यानगर नगर पुणे ठाणे नाशिक व मराठवाड्यातून पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,,, तरी या व्यतिरिक्त सर्व लोक कलावंतांनी उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती,,,,
byMEDIA POLICE TIME
-
0