काॅग्रेसच्या उमेदवाराचे बॅनर फाडले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल*. (मानवत / प्रतिनिधी.)दिनांक २७/११/२०२५नगर परिषद मानवत,मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार यांचा प्रतिनीधी असल्यामूळे माझा काँग्रेस पक्षाचा बॅनर अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून आस होईल या हेतूने फाडल्याबद्दल,तक्रार दाखलसविस्तर वृत् असे की, मानवत येथील रहिवाशी असून माझी आई बागवान हानीफाबी अ. हन्नान प्रभाग 7 (अ) मधुन निवडणुक लढवीत आहे. आणि माझ्या आईचा मी प्रतिनीधी म्हणून सर्व मानवत नगर परिषद निवडणूकीचे काम पाहत आहे.मी रितसर नगर परिषद परवानगी घेतलेला तल्लाब कट्टा जवळ बॅनर लावलेले होता काही समाज कंटकांनी माझा लावलेला बॅनर जाणून बजून फाडून शहरात दहशत निर्माण होईल व मला मानसिक त्रास होईल या हेतूने फाडला व बॅनरवर बॅल्टने आणि दगडाने रेषा मारुन फाडले.तरी मे निवडणूक निर्णय अधिकारी साहेबांना नम्र विनंती की, माझा बॅनर कोणत्या अज्ञात व्यक्तीने फाडले केंव्हा अज्ञात व्यक्तीने माझा बॅनर का फाडला तसेच अज्ञात व्यक्तीकडून माझ्या जीवेला भवीष्यात धोका होऊ शकतो. किंवा माझ्या कुटूंबातील व्यक्तीला अज्ञात व्यक्तीकडून धोखा होऊ शकतो. म्हणून अज्ञात व्यक्ती विरूध्द सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी अर्जदार आणि मोहम्मद लुकमान ए. हन्नान बागवानयांनी केली आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0