*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात बालक दिन ऊत्साहात साजरा**चाचा नेहरू यांच्या जिवन चरित्र्यावर अनेक शालेय मुलांनी प्रकाश टाकला*. (मानवत / वार्ताहर)————————*मानवत* येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात आज १४ नोव्हेबर देशाचे पहिले पंतप्रधान मा. पंडित जवाहरलालजी नेहरू यांचा जन्म दिवस बालक दिन म्हणून विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच *आद्य क्रांतिगूरू लहूजी वस्ताद साळवे* यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयातील बालाजी गोन्टे, एस.एन. कच्छवे, एकनाथ मुळे, साई मुडलोड, वैभव होगे, सुबान शहा , बाबासाहेब तेलभरे, अनिल चव्हाण, मिनाक्षीताई कहात, सोनालीताई माने, संगीताताई थोरे, सुरेखाताई चंदाले, आदींची यावेळी उपस्थिती होती.यावेळी शालेय मुलां मुलिंनी यथोचीत भाषणे केली व आप आपले विचार मांडले,बालक दिना निमित्त शालेय मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.,,,
byMEDIA POLICE TIME
-
0