*आदिवासी एकता मंच**आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या देवी देवतांचे दर्शन* (यावल तालुका विभागीय संपादक यासीन तडवी ) *आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तर्फे जनजातीय गौरव वर्ष निम्मित आदिवासी लोक साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते* *या मध्ये आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच तर्फे तडवी समाजा विषयी ची सामाजिक माहिती देण्यात आले व यामध्ये समाजात संस्कृती ही कशी आहे याचे प्रदर्शन दाखवण्यात आले* *या मध्ये महिलांचे सौंदर्य आभूषणे व चांदीचे सर्व प्रकारचे साहित्य तोडल्या पाटल्या व इतर सर्व आभूषणे, तडवी समाजाचा पेहराव* *तसेच लग्नाच्या वेळेचे* *चालीरीती ह्या प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या* *तसेच सर्वात महत्त्वाचे* *वाघझीरा येथील हुसेन* *पोलीस व हसनसर यांच्या आई श्रीमती रस्तुल बाई उघडू तडवी यांनी त्यांच्या घरी असलेले देवी देवतांचे पेटारे दाखवले व त्याची पूजा अर्चा ,आदिवासी सस्कृति प्रमाणे कशी केली जाते हे दाखवले..त्यांच्या सुनबाई श्रीमती फरीदाताई हसन तडवी यांनी पेटारे तील देवी देवतांचे महत्व पटवून दाखवली* *आदिवासी एकता मंच च्या महिला उपाध्यक्ष समीना ताई तडवी यांनी पूर्ण पुणे चांदीच्या आभूषण चा वापर करून* *आदिवासी पेहराव केले* *होता तसेच जिल्हा सचिव रेहाना ताई तडवी यांनी आदिवासी पेहराव करून उपस्थित प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेब व सर्व अधिकारी वर्ग यांना माहिती दिली...* *महिला जिल्हा अध्यक्ष मुन्नाताई तडवी यांनी या सामाजिक प्रदर्शन करिता विशेष मेहनत घेतली..**या वेळी एकता मंच चे राज्य सदस्य मनीष तडवी सर जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज तडवी यावल तालुका सचिव जुम्मा दादा तडवी व यावल तालुका सदस्य फिरू दादा तडवी हे उपस्थित होते*
byMEDIA POLICE TIME
-
0