अत्यंत दुःखद लतिष जैन ( पत्रकार ) याचे दि.१४ रोजी पहाटे २ वाजेला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते सुनिल जैन यांचे भाऊ होते . त्यांच्या पश्चात . पत्नी मुलगी असा परिवार आहे .त्याची अंत्ययात्रा आज रोजी ११ वाजता त्यांचा अंत्यविधी संपन्न झाला . पत्रकार ' नातेवाई चोपडा तालुक्यातील नेते अंत्ययात्रेत सहभागी झालेत व श्रद्धांजली अर्पण केली . परमेश्वर आत्म्यास चिरशांती देवो ओम शांती... ओम शांती... ओम शांती

byMEDIA POLICE TIME
-
0