गवनेरजी सरोदे यांच्या संकल्पनेतून पहिली कलावंतांची पतसंस्था निर्मानलोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये लोक कलावंतांची पहिली पतसंस्था (बँक) निर्मिती झाली असून सदरचे सर्व शासकीय कागदपत्र परिपूर्ण झालेले आहेत ही पतसंस्था ग्रामीण लोक कलावंतांच्या ही त्याची हक्काची बँकअसल्यास समजते तसेच लोककलावंतास अडी अडचणीच्या वेळेस कर्ज मिळू शकते , विशेषतः लोक कलावंतरीच्या आग्रह खातर ही बँक उदयास येत आहे ,तरी सर्व महाराष्ट्रातील लोककलावंतांनी या बँक द्वारे आपापले शेअर्स भरून पतसंस्थस सहकार्य करावे ,,,लोककला संस्कृतीक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापकी अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक चालणार आहे, यामध्ये अनेक हुशार विचारवंत, व ज्ञानी तज्ञ संचालक असणार आहे जेणेकरून त्यांच्या मार्फत ही बँक प्रगतीपथावर नेण्याचं ते अविरतपणे कार्य करतील तसेच प्रत्येक जिल्ह्यातील लोक कलावंतांनी कुठल्याही बँकेत पैसे न ठेवता आपल्या स्वतःच्या बँकेमध्ये ठेवावे , व आपल्या पतसंस्थेला सहकार्य करावे हीच विनंती, गवनेरजी दामोदर सरोदे सर्जेराव कदम बाबूलाल शेख बाळासाहेब शिवतारदत्ता गायकवाड सुनील बर्वे रवी वाकळेरावजी विधाते रामभाऊ कदम राजू मंतोडे विकी वळुजालिंदर शेवाळे किशोर आडांगळे बाळू तपासे दिनकर देठे नारायण पथवे धोंडीराम दिवे पत्रकार मोरे साहेब

गवनेरजी सरोदे यांच्या संकल्पनेतून पहिली कलावंतांची पतसंस्था निर्मानलोककलावंत सांस्कृतिक विचार मंच 
Previous Post Next Post