दि *12/1202025 शुक्रवार रोजी**राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चे* *राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब* यांच्या *महानगर च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे* कार्यक्रमाची रूप रेषा खालील प्रमाणे1) *सकाळी११ वाजता पवार साहेबांच्या* *वाढदिवसानिमित्त केक कटींग करून* *11 ते दुपारी 2 वाजे पर्यंत* *मुफ्त तपासणी शिबिर तथा केक कटिंग प्रोग्राम आयोजन केले आहे* स्थळ: KMT हॉल, मोहम्मद अली चौक सुभाष चौक,अकोला2) दुपारी 12:00 वाजता *खिचड़ी स्किट वाटप प्रोग्राम* स्थळ : मेन हॉस्पिटल अकोला3) दुपारी1:00 pm वाजता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त *आगर शाह मीया दर्गा वर चादर चढवण्याचा व दुआ चा कार्यक्रम* स्थळ : खोलेश्वर अकोला* *महानगर अध्यक्ष च्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की, पक्षाचे सर्व पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष* *युवा,महिला अध्यक्ष आणि* *कार्यकर्ताएं्या संख्येने उपस्थित रहावे* आदेशानुसार,*रफिक सिद्दिकी*महानगरअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार*जवेद जानकारियां*(प्रदेश संघटक सचिव) *युसूफ अली*कार्याध्यक्ष*देवा भाऊ ताले* कार्याध्यक्ष *मेहमूद खान पठाण* विधानसभा अध्यक्ष *अमन घरडे* महानगर प्रसिद्धीप्रमुख

Previous Post Next Post