दि. 14 डिसेंबर तृतीय वर्धापन दिनानिमित्त दैनिक रायगड स्वाभिमांचे विदर्भ संपादक सुरेश जी भगत व वर्धा जिल्हा संपादक शेख मनवर राजू कांबळे उपसंपादक वर्धा जिल्हा यांचा उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून रोहा येथे संपादक रघुनाथजी कडू रोहन कडू यांच्या हस्ते शाल श्रीफळप्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक रायगडचे वर्धा यवतमाळ नांदेड परभणी पुलगाव नागपूर पुणे येथून सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या 2026 चे नवीन कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले सर्व पत्रकारांना कॅलेंडर पुस्तकाचे वाटप करण्यात आले करण्यात आले मीडीया पोलीस टाईम प्रतिनिधी यश राऊत समुद्रपुर..
byमीडीया पोलीस टाईम
-
0