*कै, शरद जोशी यांना मानोली येथे अभिवादन**. {मानवत / अनिल चव्हाण }* *९५२७३०३५५९-*———————————मानवत तालूक्यातील मानोली येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व, शरद जोशी यांच्यास्मृति दिन निमित्त शेतकरी संघटनेचे नेते कै शरद जोशी याना मानोली येथे अभिवादन करण्यात आले.सविस्तर वृत्त असू की, मानवत तालुक्यातील मानाली येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक आणी शेतकार्याच्या हक्का साठी आयुष्यभर लढा देणारे कृषी तत्त्वज्ञ परखड विचारवंत स्व, कै. शरद जोशी यांच्या स्मृति दिना निमित्त मानोली येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली शेतकरी मुक्ती स्वयंत्त बाजार व्यवस्था पुरेसा हमीभाव आणि शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. यावेळी पंडितराव शिंदे. रामभाऊ शिंदे. मदन महाराज शिंदे. प्रल्हाद शिंदे. गणेश घाडगे. विठ्ठल शिंदे. भागवत शिंदे. ज्ञानोबा मांडे. विकासराव शिंदे. अशोक शिंदे. व्यंकटी शिंदे. सुदामराव शिंदे. प्रभू घाडगे. भारत निर्मळ. रुस्तुम मांडे. रमेश मांडे. पुरुषोत्तम शिंदे. सुरेश मांडे. बालासाहेब मांडे. सर्जेराव मांडे. अवधूत शिंदे कुलदीप सुरवसे. दत्ता मांडे. गोपाळ शिंदे. अशोक शिंदे. बाबुराव घाडगे. दिगंबर शिंदे संतोष शिंदे, वसंत मांडे . व गावातील शेतकरी बांधव व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0