आर्वी मतदार संघ जिल्हा वर्धा चे मा आमदार सुमित वानखेडे आज दिनांक.10/12/2025 ला विधान भवन मधे प्रश्न उपस्थित करताना.डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स द्वारे माझ्या मतदारसंघातील कारंजा (घा.) येथे करण्यात आलेल्या कार्यवाहीनंतर अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाचा १९२ कोटीचा साठा मिळाला. याबाबत सभागृहात कठोर कारवाई करण्याची मागणी करताना मा.आमदार सुमित वानखेडे आर्वी मतदार संघ जिल्हा वर्धा..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा

byमीडीया पोलीस टाईम
-
0