नागपूर येथे पोलीस पाटलांचा भव्य मोर्चा दि. 10 डिसेंबर नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे समुद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील यांनी नागपूर येथे पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ पेन्शन योजना लागू करा अपघातव आरोग्य विमा वय वर्ष 60 ते65 नूतनीकरण रद्द करण्यात यावे प्रवास भत्त्याचे पूर्वीपासून प्रलंबित असणारे देयके त्वरित जमा करण्यात यावा करण्यात यावामागण्या संदर्भात महसूल व गृह विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत भाऊ वाकडे पोलीस पाटील नितेश कुतरमारे विजुभाऊ थुटे विनोद चंदू भाऊ बहादुरेबोरेकर प्रकाश भगत चंदू भाऊ बहादुरे सुवर्णाताई मडावी शारदाताई गाडगे गिरीधर दुर्गे प्रदीप शभरकरविनोदबोरेकरदिलीपडेहने सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते यश राऊत समुद्रपूर
byमीडीया पोलीस टाईम
-
0