वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील युवकाने आईएएस पद प्राप्त केले.18/12/2025वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गावातील युवक प्रशिक शेषराव कांबळे या युवकांनी मेहनत व चिकाटीने अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा देऊन आईएएस पद प्राप्त केले आहे अल्लीपुर या गावातील हा पहिला युवक आहे ज्याने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे . प्रशिक्षणे अल्लीपूर येथील यशवंत शाळेमध्ये वर्ग आठ पर्यंत शिक्षण घेतले . त्यानंतर वर्ग 10 ते 12 न्यू इंग्लिश शाळा वर्धा येथून शिक्षण घेतले त्यानंतर बी साठी त्याने पुणे येथील कॉलेजमध्ये ऍडमिशन केली होती. आईएएस पद प्राप्त करणारे युवक ची आई बोलताना..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा

Previous Post Next Post