जि प प्रा शाळा कान्हेरी ग. संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी .. (अकोला जिल्हा विभागीय संपादक सहदेव तितुर) आज दि 20-12-2025 रोजी जि प प्रा शाळा कान्हेरी ग. संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश मेश्राम सर शिवलाल धनोकर सर एकनाथ कांकले सर सौ संगिताताई झामरे मैडम तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक ताज मोहम्मद कबीर मोहम्मद सर प्रशांत फुरंगे सर तसेच शालेय पोषण आहार देणारे राजकन्याबाई सरदार व अन्नपुर्णा बाई बोरकर यांचे समक्ष विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी याचे समक्ष संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0