वर्धा पोलीस टाईम्स अब्दुल कदिर दिनांक 22/12/2025 भारतीय जनता पार्टी डॉक्टर नयना तुळसकर यांचिनगराध्यक्ष पदा साठी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच ते भरघोस मताने निवडून आल्याबद्दल दैनिक रायगड स्वाभिमांचे वर्धा जिल्हा संपादक अब्दुल कदिर यांनी डॉक्टर नयना उमेशतुळसकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळेस पत्रकार मकसूद बाबा पत्रकार शेख मनवर जनसंग्राम न्यूज व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

वर्धा पोलीस टाईम अब्दुल कदिर दिनांक 22/12/2025 भारतीय जनता पार्टी डॉक्टर नयना तुळसकर यांचिनगराध्यक्ष पदा साठी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच ते भरघोस मताने निवडून आल्याबद्दल दैनिक रायगड स्वाभिमांचे वर्धा जिल्हा संपादक अब्दुल कदिर यांनी डॉक्टर नयना उमेशतुळसकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळेस पत्रकार मकसूद बाबा पत्रकार शेख मनवर जनसंग्राम न्यूज व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post