चोपडा येथे शिवसेना शिंदे गटाच्या नम्रता सचिन पाटील नगराध्यक्षपदी विजयी ... (चोपडा (संजीव शिरसाठ ) येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या विजयी उमेदवार नम्रता सचिन पाटील यांनी २३ हजार १४२ मते घेऊन भारतीय जनता पक्षाच्या साधना नितीन चौधरी यांचा ५ हजार ४५३ मतांनी दणदणीत पराभव करीत विजयश्री खेचुन आणली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या नम्रता सचिन पाटील नगराध्यक्षपदी यांचा विजयी झाल्याचे जाहीर होताच मतमोजणी केन्द्राबाहेर जमलेल्या त्यांच्या हजारो समर्थकांनी घोषणा देत एकच जल्लोष केला . चोपडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनगर पालिकेसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल तब्बल १९ दिवसांनी दिनांक २१ डिसेंबर रविवार रोजी नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत झाली. यात मिळालेली मते अशीचोपडा येथे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या नम्रता सचिन पाटील विजयी (२३१४२) तर भाजपच्या साधना नितीन चौधरी पराभूत (१७६८९) शिवसेना आघाडीला २१ नगरसेवक विजयी तर भाजप राष्ट्रवादी अजित पवार आघाडीला १० नगरसेवक विजयी झालेत. पक्षानुसार नगरसेवक संख्या शिवसेना शिंदे गट १६, भारतीय राष्ट्रीय, काँग्रेस ०४, भाजपा ०६, राष्ट्रवादी अजित पवार गट ०२, सुराज्य परिवर्तन आघाडी ०२, उद्धवसेना ००, राष्ट्रवादी शरद पवार गट ००, अपक्ष ०१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व सुराज्य परिवर्तन आघाडी यांना शंभर टक्के यश शिवसेना शिंदे गटाने २६ जागा लढवल्या त्यात १६ जागांवर विजय मिळवला, भाजपने १९ जागा लढविल्या ६ जागा विजयी, सुराज्य परिवर्तन आघाडी २ जागा लढविल्या २ विजयी, अपक्ष १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ११ जागा लढविल्या २ जागा विजयी प्रभाग क्रमांक १ अ हितेंद्र रमेश देशमुख (२६१५) विजयी,ब माधुरी रामचंद्र देशमुख विजयी (२४९२), प्रभाग क्रमांक २ अ देवयानी पवन माळी (१४००) विजयी,ब शरद बाबुराव पाटील (९५६) विजयी, प्रभाग क्रमांक ३ वंदना सुधाकर बाविस्कर (१०३५) विजयी, ब ईश्वर युवराज अलकरी (१०५०)विजयी, प्रभाग क्रमांक ४ रमेश ज्ञानोबा शिंदे (१२६३), ब शिरीनबेगम उस्मानअली शेख (१४८७) विजयी, प्रभाग क्रमांक ५ अ रुक्सारबी अब्दुल बागवान (१५५८) विजयी,ब योगेंद्र राजेंद्र चौधरी (१५२४), विजयी, प्रभाग क्रमांक ६ दिपाली विनोद चव्हाण (१७४९) विजयी, ब गजेंद्र अरविंद जैस्वाल (१९३९) विजयी, प्रभाग क्रमांक ७ अ शकिलाबी इसाक बागवान (१८६८) विजयी, ब भूपेंद्र नटवरलाल गुजराथी (१५९९) विजयी , प्रभाग क्रमांक ८ रोहन महेंद्र पाटील (१७०४) विजयी, ब निशा अनुप जैन (१५२९) विजयी, प्रभाग क्रमांक ९ अ शालिनी रूपचंद पाटील ( १७४७) विजयी,ब नरेंद्र साहेबराव पाटील (१७४३) विजयी, प्रभाग क्रमांक १०अ भारती सुनील चौधरी (१४८५) विजयी, ब अमोल साहेबराव पाटील (१५७०) विजयी, प्रभाग क्रमांक ११ अ नसिमबानो जहीरोद्दीन जहागिरदार (१५०३) विजयी, ब हुसेनखा अय्युबखा पठाण (११३३) विजयी, प्रभाग क्रमांक १२ अ प्रवीण सदाशिव देशमुख (१९०५) विजयी, ब पूजा रणजीत देशमुख (१९८१) विजयी, प्रभाग क्रमांक १३ अ संध्या नरेश महाजन (१६५५) विजयी, ब किशोर रघुनाथ चौधरी (१५३८) विजयी, प्रभाग क्रमांक १४ अ रमाकांत नत्थु ठाकूर (५०१) विजयी, ब राजनंदनी राजेंद्र पाटील (८९५) विजयी, प्रभाग क्रमांक १५ अ वैशाली गोकुळ पवार (२४९५) विजयी, ब पंकज सुरेश बोरोले (२५२३) विजयी, प्रभाग क्रमांक १५ क वंदना दिलीप पाटील (१९९३) विजयी,
byमीडीया पोलीस टाईम
-
0